Ladki Bahin Yojana Gift या बहिणींना सरकार कडून बक्षीस
मुख्यमंत्री माजी Ladki Bahin Yojana Gift च्या नवीन घोषणांचा आढावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबतच, आता एक मोठी नवीन घोषणा करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना पैशासोबतच मोबाईल देखील गिफ्ट केला जाणार आहे. आपल्याला माहीत आहे, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दिवाळीसाठीचे ऍडव्हान्स पैसे, तीन-तीन हजार रुपये, बऱ्याच जणांच्या खात्यात जमा होत आहेत. दोन तारखेपासूनच …
Ladki Bahin Yojana Gift या बहिणींना सरकार कडून बक्षीस Read More »