Poonam Gupta Success Story :कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून कल्पना सुचली आणि उभारली 800 कोटी रुपयांची कंपनी
Poonam Gupta Success Story : आम्ही तुम्हाला एका महिला उद्योगपतीबद्दल सांगणार आहोत जिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून व्यवसायाची कल्पना आली आणि आज ती 800 कोटी रुपयांची कंपनी चालवते. आम्ही ज्या महिला उद्योगपतीबद्दल बोलत आहोत तिचे नाव आहे Poonam Gupta आणि ती दिल्लीची रहिवासी आहे. Poonam Gupta ने लेडी श्री राम कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून …